Sourav Ganguly: बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलींची बिनविरोध निवड
Bengal Cricket: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक अनियमिततेच्या संकटामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणार हे जवळपास निश्चित झाले आहे, मात्र या पदावर विराजमान होताना त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.