
South Africa Test Team
Sakal
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करत ८ विकेट्सने विजय मिळवला.
त्यामुळे दोन सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.
या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.