

South Africa Squad
sakal
जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन संघाची निवड शुक्रवारी करण्यात आली. तेंबा बवुमा याच्याकडे एकदिवसीय (वनडे) संघाचे, तर एडन मार्करम याच्याकडे टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्खियाचे टी-२० संघात पुनरागमन करण्यात आले आहे.