

South Africa vs New Zealand
Sakal
South Africa vs New Zealand T20 World Cup Semi-Final: दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यामध्ये आज (ता. ४) टी-२० विश्वकरंडकातील उपांत्य लढत रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन येथे होत असलेल्या या लढतीत एडन मार्करम व मिचेल सँटनर या खेळाडूंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.