Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Spain break Australia’s 2003 international cricket record: फुटबॉलच्या मैदानावर जगज्जेता ठरलेल्या स्पेनने आता क्रिकेटच्या मैदानावरही इतिहास रचला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा २००३ चा विक्रम मोडला.
Spain 21 consecutive wins international cricket world record

Spain 21 consecutive wins international cricket world record

esakal

Updated on

Spain cricket team creates new world record in T20I cricket: स्पेनने फिफा वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला पराभूत करून १० वर्षांनी जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण, हा स्पेन फक्त फुटबॉलविश्वातच नव्हे, तर आता क्रिकेटच्या मैदानावरही आपली मक्तेदारी सिद्ध करताना दिसतोय. स्पेनच्या क्रिकेट संघाने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. बांगलादेशकडून कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आता स्पेनकडूनही धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर २००३ पासून असलेला विश्वविक्रम स्पेनने आज त्यांच्या नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com