IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Sri Lanka 14 member squad for second Test against India: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटच्या निवड समितीने १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
Sri Lanka 14 member squad for second Test against India

Sri Lanka 14 member squad for second Test against India

esakal

Updated on

Sri Lanka squad changes for IND vs SL second Test: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० ने पिछाडीवर पडलेल्या यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताने पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली आहे आणि आता दुसरा सामना कोलंबो येथे २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रीलंकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवावी लागणार आहे. या मालिकेत श्रीलंकेला दुखापतींचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी कोलंबो कसोटीसाठी तगडे खेळाडू मैदानावर उतरण्याची तयारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com