

Dasun Shanaka
sakal
कोलंबो : तंदुरुस्ती आणि फॉर्म यातच आम्ही कमी पडलो नाही तर आमच्या भोवती निर्माण करण्यात आलेले नकारात्मक वातावरणही अपयशास कारणीभूत ठरले, अशी खंत श्रीलंका कर्णधार दासून शनाका याने व्यक्त केली आणि त्याच वेळी संघावर होणाऱ्या टीकांपासून सरकारने आमचे संरक्षण करावे, असेही तो म्हणाला.