धक्कादायक! श्रीलंकेतील क्रिकेटपटूचा Live Match मध्ये मृत्यू, फलंदाजी करताना खेळपट्टीवर कोसळला अन्.. Video Viral

Sri Lankan cricketer dies after collapsing on field: श्रीलंकेतील बेरुवाला येथे खेळवण्यात आलेल्या एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
Sri Lankan cricketer dies after collapsing on field

Sri Lankan cricketer dies after collapsing on field

esakal

Updated on

Sri Lankan cricketer Zulfikar dies during cricket match in Beruwala : श्रीलंका क्रिकेटमध्ये रविवारी धक्कादायक घटना घडली. बेरुआला येथे माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने आयोजित केलेल्या एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यादरम्यान एक खेळाडू मैदानावर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. झुल्फिकार असे या खेळाडूचे नाव असल्याचे स्थानिक वृत्तांनुसार समोर आले आहे. तो ४५ वर्षांचा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com