ENG vs IND, Video: गावसकरांचं मोठं मन! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या कॅप्टन गिलला दिलं खास गिफ्ट; म्हणाले, 'माझ्या धावांपेक्षा त्याच्या...'
Shubman Gill Receives Special Gift from Sunil Gavaskar: भारताकडून कर्णधार शुभमन गिलने इंग्लंड दौरा गाजवला आहे. त्याने ७५० हून अधिक धावा केल्या. याबाबत कौतुक म्हणून सुनील गावसकरांनी त्याला खास गिफ्ट दिले आहे.
Sunil Gavaskar - Shubman Gill | ENG vs IND 5th TestSakal