Sunil Gavaskar World Cup Squad: सुनील गावस्करांनी वन डे वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला; ६ फलंदाज, ४ ऑलराऊंडर अन् ५ गोलंदाज

Sunil Gavaskar Picks India Squad for ODI World Cup 2027 : २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा, याबाबत क्रिकेटविश्वात चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपल्या पसंतीचा १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे.
Sunil Gavaskar discussing his India squad for the 2027 ODI World Cup

Sunil Gavaskar India ODI World Cup 2027 squad prediction

eSakal

Updated on

SUNIL GAVASKAR PICKS HIS INDIA'S SQUAD FOR 2027 ODI WORLD CUP: रोहित शर्मा, विराट कोहली हे पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळतील हे निश्चितच आहे... पण अशात हा संघ कसा असेल? त्यात आणखी कोणाला स्थान मिळेल? असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. या परिस्थिती आर अश्विन, आकाश चोप्रा, वसिम जाफरसह भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी त्यांचा संभाव्य वर्ल्ड कप संघ जाहीर केला आहे. त्यात आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांचीही भर पडली आहे. गावस्करांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ खेळाडूंची निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com