Lionel Messi India Tour: कोलकातात जे घडलं, त्यामागे मेस्सीच खरा दोषी; गावस्करांनी साधला निशाणा, आयोजकांची पाठराखण

Sunil Gavaskar criticism of Lionel Messi: लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यादरम्यान कोलकात्यात झालेल्या फॅन इव्हेंटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाल्यानंतर सुनील गावस्करांनी थेट मेस्सीवर निशाणा साधला आहे.
Sunil Gavaskar reacts to Lionel Messi’s early exit from Kolkata fan event during India tour

Sunil Gavaskar reacts to Lionel Messi’s early exit from Kolkata fan event during India tour

esakal

Updated on

Lionel Messi India tour Kolkata controversy: अर्जेंटिनाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू लिओनेल मेस्सी याचा भारत दौरा काल संपला... कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली अशा चार शहरांना मेस्सीने दोन दिवसांच्या दोऱ्यात भेट दिली. फुटबॉल प्रेमी असलेल्या कोलकाताने मेस्सीचे जंगी स्वागत केले, परंतु सॉल्ट लेक स्टेडियमवर नको ते घडले. मेस्सीच्या भवती राजकारणी आणि आयोजकांचाच गराडा असल्याने चाहत्यांना स्टार फुटबॉलपटूला नीट पाहता आले नाही. त्यात मेस्सीनेही अवघ्या १० मिनिटांत मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली. यावरून राजकारण तापलेले असताना आयोजकांवर सारे टीका करत आहेत, परंतु महान फलंदाज सुनील गावस्करांचं ( Sunil Gavaskar) मत काही वेगळं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com