

Suryakumar Yadav Breaks Rohit Sharma T20 Record
Esakal
Suryakumar Tops T20 Captaincy Win Percentage Chart टी२० वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं नेदरलँडला १७ धावांनी हरवलं. या विजयासह भारताने ग्रुप स्टेजमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली आणि सुपर ८मध्ये धडक मारली. भारताच्या या विजयामुळे सूर्यकुमार यादवच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झालीय. त्यानं भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला.