T20 World Cup: सूर्यकुमार खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंशी कसा वागतो? स्वत:च केला खुलासा

Suryakumar Yadav’s Unique Way to Help Out-of-Form Players Revealed: भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंशी कसा वागतो याचा खुलासा केला आहे.
Sakal

Sakal

Updated on

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचे शल्य माजी खेळाडूंच्या मनात आहे. पण तरीही भारतीय संघाने परत एकदा उपांत्य फेरी गाठली आहे हे विसरून चालणार नाही, हेसुद्धा बोलले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाकडून सगळ्यांच्या जास्त चांगल्या परिपूर्ण खेळाच्या अपेक्षा आहेत.

<div class="paragraphs"><p>Sakal</p></div>
T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com