Suryakumar Yadav: भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, 'पाच वर्षे खेळल्यानंतर अचानक...'

Suryakumar Yadav Statement: भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सलग पाच वर्षे खेळल्यानंतर अचानक संघाबाहेर होणं वेदनादायी असल्याचं त्याने सांगितलं. पाहा काय म्हणाला सूर्यकुमार यादव.
Suryakumar Yadav Statement

Suryakumar Yadav Statement

esakal

Updated on: 

Suryakumar Yadav Statement: भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. सध्या मुंबईचा हा क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. भारतीय संघातून बाहेर राहणं त्याच्यासाठी वेदनादायी असल्याचं सूर्यकुमारने म्हटलं आहे.

सूर्यकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाला, "निश्चितच भारतीय संघातून बाहेर होणं वेदनादायी आहे.

Loading content, please wait...