

Suryakumar Yadav | Khushi Mukherjee
Sakal
बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जीनं दावा केला आहे की सूर्यकुमार पूर्वी तिच्याशी चॅटिंग करायचा.
खुशीने म्हटले आहे की तिला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचे नाही.
सूर्यकुमारने या दाव्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.