Suryakumar Yadav: अरे अच्छा तो चल रहा है...भारताच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचा VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाची मागणी करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

Suryakumar Yadav Viral Video: भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

भारताने २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. मात्र, इंग्लंडने १९ षटकांत लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला. या पराभवानंतर भारतीय संघासोबतच माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com