साईंच्या चरणी...! IPL 2025 पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सपत्नीक पोहोचला शिर्डीत, संस्थानाकडून सत्कार Video

Suryakumar Yadav in Shirdi: भारतीय क्रिकेटपटू आता इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला लागले आहेत. त्यापूर्वी भारताचा कर्णधार शिर्डीमध्ये साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला.
Suryakumar Yadav visited Shirdi
Suryakumar Yadav visited Shirdi esakal
Updated on

भारतात आज मोठ्या उत्साहास धुळीवंदन साजरे केले गेले. देशभरात होळी साजरी केली जात असताना भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने साईबाबांचे दर्शन घेतले. सूर्यकुमार त्याच्या पत्नीसह शिर्डीला गेले. सूर्यकुमार यापूर्वीही अनेकदा शिर्डीत दर्शनासाठी आला आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com