Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

Suryakumar Yadav Reaction: टी20 कर्णधारपद गमावल्यानंतर आणि संघातून वगळल्यानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Suryakumar Reaction

Suryakumar Reaction

esakal

Updated on

Suryakumar Yadav Reaction: अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने (BCCI Selection Committee) आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची (India T20I Team) शनिवारी (६ जून) घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com