Suryakumar Yadav left out of Mumbai Ranji Trophy squad
esakal
Why was Suryakumar Yadav dropped from Mumbai Ranji squad? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून वगळल्यानंतर तो पुनरागमनासाठी सज्ज होतोय. पण, त्याच्या मार्गातील अडथळे कमी होण्याचं नाव घेत नाही. ट्वेंटी-२० संघाचे दरवाजे बंद झाल्यात जमा असताना सूर्या वन डे व कसोटी संघात पुनरागमनाचे स्वप्न पाहतोय. पण, ते पूर्ण होणार नसल्याची परिस्थिती निर्माण केली गेली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA) त्याच्यासोबत मोठा खेळ केल्याचे वृत्त समोर आले आहे.