
Arjuna Award 2024: नेमबाज स्वप्निल कुसाळेने पॅरीस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक मिळवले. त्याने महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा दुष्काळ संपवला. कोल्हापुरच्या या सुपुत्राला आता अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे.