
Mumbai vs Maharashtra: सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक सध्या सुरू असून बुधवारी या स्पर्धेतील तिसरी फेरी खेळली जाणार आहे. ग्रुप ईमध्ये मुंबई आणि महाराष्ट्र संघही असून त्यांच्यात तिसऱ्या फेरीत सामना होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.