T20 Mumbai League 2026: संघाला गरज असताना श्रेयस अय्यर अपयशी ठरला; सरफराज खानच्या संघाने दणदणीत विजय मिळवला

Sarfaraz Khan's Akash Tigers Outclass Shreyas Iyer's Falcons: टी-२० मुंबई लीग २०२६ मध्ये सरफराज खानच्या नेतृत्वाखालील 'आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स' संघाने दमदार कामगिरी करत श्रेयस अय्यरच्या 'सोबो मुंबई फाल्कन्स' संघाचा तब्बल ६६ धावांनी पराभव केला.
Shreyas Iyer fails against Akash Tigers in T20 Mumbai League

Shreyas Iyer fails against Akash Tigers in T20 Mumbai League

esakal

Updated on

Shreyas Iyer fails against Akash Tigers in T20 Mumbai League: सरफराज खानच्या 'आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स' संघाने शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या 'सोबो मुंबई फाल्कन्स' संघाचा ६६ धावांनी सहज पराभव केला. मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 'नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीग २०२६' मधील या साखळी सामन्यात जय बिस्त व शशांक अत्तरडे यांनी चमक दाखवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com