

Sanju Samson
Sakal
एकीकडे अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडसारखे सहजतेने षटकार मारणारे फलंदाज अपयशी ठरत होते, तरीही यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत तब्बल सर्वाधिक ७८० षटकारांची नोंद झाली. यातील ६०० षटकार भारतात झालेल्या ३५ सामन्यांत, तर १८० षटकार श्रीलंकेत झालेल्या सामन्यात मारण्यात आले.