What happens if IND vs NZ T20 World Cup final is washed out
esakal
T20 World Cup final reserve day and rain rule explained : भारत-न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना रविवारी ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पण, या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर कोणता संघ विजयी होईल आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस दिला जाईल का? आयसीसीचा नियम जाणून घेऊयात...