NZ vs ENG: सेमीफायनलचे तिकीट आजच कन्फर्म? न्यूझीलंड इंग्लंड लढतीकडे जगाचे लक्ष; न्यूझीलंड जिंकले तर पाकिस्तान आउट!

Crucial Super 8 Clash in Colombo: टी20 विश्वकरंडकातील सुपर-८ फेरीत न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंड जिंकले तर उपांत्य फेरीत प्रवेश पक्का; पाकिस्तानच्या आशा नेट रनरेटवर अवलंबून.
NZ vs ENG

NZ vs ENG

sakal

Updated on

कोलंबो : टी-२० विश्‍वकरंडकातील गट दोनमधील उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा देश आज (ता. २७) निश्‍चित होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यामध्ये कोलंबो येथे सुपर- ८ फेरीची लढत रंगणार असून, या लढतीत न्यूझीलंडने विजय मिळवल्यास त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश पक्का होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com