
Ranji Trophy 2025
sakal
पुणे : सराव सामन्यात महाराष्ट्राच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई संघाची दमछाक झाली. तनुष कोटियन (६२) आणि तुषार देशपांडे (६१) मदतीला धावले. त्यामुळे आठ बाद २१८ वरून मुंबईला दुसऱ्या दिवसअखेर नऊ बाद ३२० धावांपर्यंत मजल मारता आली.