Mohammed Siraj: अशक्य ते शक्य करणारा अविस्मरणीय विजय सिराजची कमाल; ५३ चेंडू अन्, ५६ मिनिटांचा थरार भारताने जिंकला, मालिका बरोबरीत

India vs England: ओव्हल कसोटी सामन्यात भारताने अवघ्या ६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. शेवटच्या ५३ चेंडूंमध्ये चार गडी बाद करून सामना फिरवला!
Mohammed Siraj
Mohammed Sirajsakal
Updated on

सुनंदन लेले

लंडन : भारतीय संघाने ओव्हल मैदानावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. इंग्लंड संघाचे उरलेले चार फलंदाज बाद करून संपूर्ण डाव ३६७ धावांवर संपवण्यात यश आले. अविश्वसनीय असा सहा धावांनी विजय संपादन करता आला आहे. म्हणूनच ५३ चेंडू आणि अवघा ५६ मिनिटांचा पाचव्या कसोटी सामन्यातील थरार क्रिकेटमधला सर्वात जास्त आनंद देणारा ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com