IND vs ENG 4th Test: ४ खेळाडू जखमी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित! जाणून घ्या कोण IN, कोण OUT
India's Predicted XI for 4th Test: इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. चार प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
Predicted playing XI for India in 4th Test vs England 2025esakal