मोहम्मद शमीला पुन्हा ठेंगा? जसप्रीतच्या अनुपस्थितीत टीम इंडियात दिसणार नवे गोलंदाज... कसा असेल संघ, बघा

Team India Selection For Afghanistan Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार असून जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
Team India Selection For Afghanistan Series

Team India Selection For Afghanistan Series

esakal

Updated on

Team India Selection For Afghanistan Series: भारतीय पुरुष संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने (Test cricket) आपल्या २०२६ च्या कसोटी हंगामाची सुरुवात करणार आहे. ६ जून ते १० जून दरम्यान होणारा हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लापूर येथे खेळवला जाणार आहे. अजित आगरकर(Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समिती या कसोटी सामन्यासोबतच ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही आज संघाची निवड करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com