

Gautam Gambhir and Ajit Agarkar selection committee news
esakal
Gautam Gambhir and Ajit Agarkar selection committee news: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेची लढत रंगली असताना, दुसरीकडे टीम इंडियाच्या निवड समितीबाबत एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.
एका वृत्तानुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर(Ajit Agarkar) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर(Gautam Gambhir) हे निवड समितीतील दोन सदस्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.