
Team India squad Champions Trophy and England ODI Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी (१८ जानेवारी) इंग्लंडविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.