Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...
Suresh Raina on Virat Kohli - Rohit Sharma ODI Future: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडेतील निवृत्तीची चर्चा सध्या होत आहे. सुरेश रैनाने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली असून विराट आणि रोहित अद्यापही वनडे संघात का महत्त्वाचे आहेत, हे सांगितलं आहे.