SURYAKUMAR YADAV AND DEVISHA SHETTY BLESSED WITH A BABY GIRL
esakal
Suryakumar Yadav and Devisha Shetty baby news: भारताच्या ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी आई-बाबा बनले आहेत. त्यांना एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे. सूर्यकुमारने नुकतेच भारतीय संघाला २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवून दिला. या स्टार खेळाडूच्या घरी आता एका नव्या खेळाडूचे आगमन झाले आहे. तो मुंबई इंडियन्सच्या पुढील आयपीएल सामन्यात सहभागी होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.