ODI World Cup 2027 पूर्वी टीम इंडिया २५ वन डे सामने खेळणार! जाणून घ्या कोणाकोणाला भिडणार... वेळापत्रक एका क्लिकवर

India ODI schedule before World Cup 2027: वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा कार्यक्रम अत्यंत व्यस्त असणार आहे. भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या तयारीसाठी तब्बल २५ वन डे सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे.
Team India 25 ODI matches before ODI World Cup 2027

Team India 25 ODI matches before ODI World Cup 2027

esakal

Updated on: 

Team India 25 ODI matches before ODI World Cup 2027: दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने गुरुवारी जाहीर केले. २ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि भारतीय संघाचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, क्वालिफायर अ आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध खेळणार आहे. पण, या स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे २५ वन डे सामने आहेत आणि रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी ही मेजवानीच म्हणावी लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com