
Team India WTC Final Scenario Boxing Day Test: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ ची फायनल जून २०२५ मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने काल पाकिस्तानचा पराभव करून फायनलमधील एका जागा पक्की केली आहे. आता दुसऱ्या जागेसाठी भारतासह ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे शर्यतीत आहेत. पण, बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे आणि आता त्यांना शेजाऱ्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे.