IPL संघ विक्रीला काढलाय... अहमदाबादची कंपनी मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत! व्यवहार अंतिम टप्प्यात, मिळणार नवा मालक

Gujarat Titans will get new owners: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्सला नवा मालक मिळण्याची शक्यता बळावली आहे. तसा आर्थिक व्यवहार पडद्यामागून सुरू आहे.
Gujarat Titans
Gujarat Titansesakal
Updated on

Torrent Group set to buy stake in Gujarat Titans : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या वेळापत्रकाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. आयपीएल २०२५ साठी झालेल्या मेगा ऑक्शनमुळे सर्व संघात बरेच बदल झाले आहेत. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सडून लखनौ सुपर जायंट्सकडे गेला आहे, तर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या पर्वात पंजाब किंग्सचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय लोकेश राहुल, इशान किशन आदींचेही संघ बदलले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये संघांची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे. पण, आता संघ मालकही बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com