women cricketer dies after missing selection trials details
esakal
Indian women cricketer dies after missing selection trials details: १९ वर्षांच्या महिला क्रिकेटपटूने पुद्दुचेरीमध्ये आत्महत्या केली. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली ही तरुणी पुद्दुचेरीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. ती थिलासपेट येथील एका कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होती आणि अलीकडेच थुटीपेट येथे पुद्दुचेरी ट्वेंटी-२० क्रिकेट संघासाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी झाली होती. अंतिम यादीत तिच्या नावाचा समावेश झाला नाही.