Ashes 2025-26: इंग्लंडवर आलं ट्रॅव्हिस हेडचं वादळ! १४३ वर्षांचा मोडला विक्रम, १६ चौकार, ४ षटकार अन्...
Travis Head 69 ball century record: ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेत पहिल्याच सामन्यात वादळी शतक केले. त्याने सलामीला फलंदाजी करताना मोठे विक्रमही केले.