फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Pakistan fan says beat India Asia Cup : आशिया कपच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची चर्चा रंगलेली असतानाच पाकिस्तानच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Asia Cup 2026

Pakistan fan request to Wahab Riaz goes viral

esakal

Updated on

Pakistan fan request to Wahab Riaz goes viral: पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँगवर ७२ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. या विजयानंतर आनंदित झालेल्या पाकिस्तानी महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक वाहब रियाझ याने प्रेक्षकांशी गप्पा मारल्या आणि त्यांचे आभार मानले. यावेळी फाटक्या विचाराच्या पाकड्यांनी त्याच्याकडे विचित्र मागणी केली. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी संघाने आशिया चषक जिंकला नाही तरी चालेल, परंतु भारताला हरवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com