IND U19 vs PAK U19 : भारताला हरवल्यानंतर पाकड्यांचं 'सैराट' सेलिब्रेशन; Hamza Zahoor ने खिशातून काढलेल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहलं होतं? Inshaallah...Video

Hamza Zahoor's viral pocket note celebration explained: भारताविरुद्ध नाबाद शतक झळकावून पाकिस्तानला विजय मिळवून देणाऱ्या हमजा जहूरने खिशातून चिठ्ठी काढून दाखवली; त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
India U 19 vs Pakistan U 19 Asia Cup

Hamza Zahoor's viral pocket note celebration explained

esakal

Updated on: 

What was written on Hamza Zahoor's note after beating India?: भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघांमधील आशिया कप सामन्यानंतर पाकिस्तानी फलंदाज हमजा जहूरच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. भारताला तीन विकेट्सनी पराभूत केल्यानंतर हमजाने मैदानात धावत जाऊन आनंद साजरा केला. त्यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ती प्रेक्षकांना दाखवली. या चिठ्ठीवर नेमकं काय लिहिलं होतं, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली होती.

Loading content, please wait...