Updated WTC 2025-27 Points Table After Pakistan Win vs West Indies
esakal
Updated WTC 2025-27 Points Table After Pakistan Win: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पाकिस्तानने २३.३ षटकांत ७५ धावांचे लक्ष्य पार केले आणि ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३४४ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ३८७ धावा केल्या. अली उस्मान व साजिद खान यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी ४ विकेट्स घेऊन विंडीजचा दुसरा डाव ११७ धावांवर गुंडाळला आणि पाकिस्तानने ७५ धावांचे लक्ष्य सहज पार केले.