Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने कमी होता की काय, आता धाकट्यानेही चोपलं! 'दोन भाई, दोन्ही तबाही; ८७ बॉलमध्ये ठोकलं शतक

Vaibhav Sooryavanshi Brother Ashirvad Sooryavanshi Scores Stunning Century: वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाने आशीर्वाद सूर्यवंशीने अवघ्या १० व्या वर्षी शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट विश्वात आणखी एका प्रतिभेची चर्चा सुरू झाली आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Brother Ashirvad Sooryavanshi Scores Stunning Century: भारताचा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने(vaibhav sooryavanshi) आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

त्याच्या लक्षणीय कामगिरीसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. आयपीएलमध्ये त्याने ७७६ धावा केल्या, त्याबद्दल त्याला ऑरेंज कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, आता चर्चा वैभव सूर्यवंशीची नाही, तर त्याच्या १० वर्षीय लहान भावाची होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com