Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला डेब्यू का मिळालं नाही? संजय मांजरेकरांनी सांगितलं मोठं कारण

Sanjay Manjrekar on Vaibhav Suryavanshi debut: संजय मांजरेकर यांनी वैभव सूर्यवंशीला पहिल्या टी-20 सामन्यात संधी न देण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारत-आयर्लंड मालिकेदरम्यान त्यांनी वैभवच्या पदार्पणाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Sanjay Manjrekar on Vaibhav Suryavanshi debut: भारत आणि आयर्लंड(INDVSIRE)यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात भारताचा १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी पदार्पण करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेइंग इलेव्हनमध्ये अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन(Ishan Kishan) यांचा समावेश केला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com