Vaibhav Sooryavanshi: भारत हरला तरी वैभवला खेळवू नका! माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Why Aakash Chopra opposed Vaibhav Suryavanshi selection: भारत-आयर्लंड दुसऱ्या टी-20पूर्वी वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर चर्चा रंगली आहे. मात्र, आकाश चोप्राने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करू नये, असे मत व्यक्त केले.
Why Aakash Chopra opposed Vaibhav Suryavanshi selection

Why Aakash Chopra opposed Vaibhav Suryavanshi selection

esakal

Updated on

Why Aakash Chopra opposed Vaibhav Suryavanshi selection: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळणार का, याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने याबाबत आपले मत मांडले, संघ व्यवस्थापनाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करू नये, असे सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com