Vaibhav Sooryavanshi: वय अवघं १५, संपत्ती कोट्यवधींच्या घरात! वैभव सूर्यवंशीसोबत जोडले गेले ‘हे’ ५ मोठे ब्रँड; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

VAIBHAV SOORYAVANSHI NET WORTH: वयाच्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये मोठी छाप पाडली आहे. जाणून घ्या त्याची अंदाजे संपत्ती आणि त्याच्यासोबत जोडलेले ५ मोठे ब्रँड्स.
VAIBHAV SOORYAVANSHI NET WORTH

VAIBHAV SOORYAVANSHI NET WORTH

esakal

Updated on

VAIBHAV SOORYAVANSHI NET WORTH: २०२६ हे वर्ष वैभव सूर्यवंशीसाठी खूप चांगलं ठरलं आहे. या वर्षात वैभवने भारतीय संघात पदार्पण देखील केलं आहे. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत पदार्पण केलं. त्यानंतर झिम्बाबेविरुद्धच्या मालिकेत देखील त्याने आपल्या फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. झिम्बाबेविरुद्धच्या मालिकेत वैभवने मालिकावीराचा पुरस्कार देखील पटकावला.

परंतु या १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीने केवळ १५ व्या वर्षीच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे आणि वाढलेल्या प्रसिद्धीमुळे मोठ्या ब्रँड्सचं लक्ष देखील वैभवकडे गेलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com