Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Vaibhav Suryavanshi next match date and venue: झिम्बाब्वे मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशी आता दलीप ट्रॉफी 2026 मध्ये ईस्ट झोनकडून उपकर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. जाणून घ्या त्याचा पुढचा सामना कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून होणार.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi next match date and venue: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार फलंदाजी करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, वैभवचा पुढचा सामना नेमका कधी होणार?

वैभव आता ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो ईस्ट झोन संघाकडून मैदानात उतरणार असून, विशेष म्हणजे त्याला या संघाचा उपकर्णधार देखील बनवण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com