Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पाहून मला ब्रायन लारा अन् गॅरी सोबर्स आठवतात; वर्ल्ड कपविजेत्या दिग्गजाची पोचपावती

Vaibhav Suryavanshi Impresses World Cricket Legends: वैभव सूर्यवंशीच्या विस्फोटक फलंदाजीचे क्रिकेटविश्वात कौतुक होत आहे. वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाने त्याची तुलना ब्रायन लारा आणि गॅरी सोबर्स यांच्याशी केली आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Sooryavanshi) आपल्या विस्फोटक फलंदाजीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल २०२६ मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी केली. त्याने २०२६ च्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपसह पाच मोठे पुरस्कार आपल्या नावावर केले. तसेच त्याने आयपीएलच्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रमही मोडीत काढले. या हंगामात त्याने ७७६ धावा केल्या. एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रमही त्याने केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com