

Vaibhav Sooryavanshi
esakal
Who Did Vaibhav Call First?: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी -२० मालिका खेळली जात आहे,ज्या मालिकेचा दूसरा सामना हा शनिवारी खेळला गेला. पहिलं सामना पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात अखेर वैभव सूर्यवंशीला पदर्पणची संधि देण्यात आली. वैभवच्या पदर्पणची प्रतीक्षा अनेक दिवसापासून होत होती. वैभवला सलामीवीर संजू संसणच्या जाग्यावर संघात पदर्पणची संधि देण्यात आली. पदर्पणची पहिली बातमी वैभवने कोणाला दिली याबाबाद वैभवने सांगितल आहे.