Lhuan-dre Pretorius maiden T20 century vs MI New York
esakal
San Francisco Unicorns vs MI New York highlights: २० वर्षीय ल्हुआन-द्रे प्रिटोरियसने ( Lhuan-dre Pretorius ) मेजर लीग क्रिकेटमध्ये गुरुवारी वादळी शतक झळकावले. मुंबई इंडियन्स न्यू यॉर्कच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्यने सॅन फ्रँन्सिस्को युनिकॉर्न्सला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरियसने ५२ चेंडूंत १०२ धावांची नाबाद खेळी केली. प्रिटोरियस हा आयपीएलमध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.