

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
VAIBHAV SURYAVANSHI Misses Century By Just Six Runs: भारतातील १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) हा सध्या आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहे.
भारताचा अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील त्रिदेशीय मालिकेचा अंतिम सामना आज खेळला जात आहे.